Prepositions of place 3: 'इथे काय आहे?' विचारणे शिका
try Again
Tip1:hello
Lesson 38
Prepositions of place 3: 'इथे काय आहे?' विचारणे शिका
There =
is = आहे
a bank = एक बँक
across = च्या (पलीकडे)
टिप
Across the street = रस्त्याच्या पलीकडे
There is a bank across the street = रस्त्याच्या पलीकडे एक बँक आहे
'पलीकडे'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Behind
Across
Under
Near
ऑडिओ ऐकून, मराठीत योग्य भाषांतर निवडा'There is a bank across the street from my house';
माझ्या घराच्या मागे एक बँक आहे
माझ्या घराच्या खाली एक बँक आहे
माझ्या घरापासून रस्त्याच्या पलीकडे एक बँक आहे
माझ्या घरामध्ये एक बँक आहे
ऑडिओ ऐकून, मराठीत योग्य भाषांतर निवडा'There is a supermarket across from my house';
माझ्या घराच्या शेजारी एक सुपर मार्केट आहे
माझ्या घराच्या मागे एक सुपर मार्केट आहे
माझ्या घराच्या पलीकडे एक सुपर मार्केट आहे
माझ्या घरासमोर एक सुपर मार्केट आहे
इंग्रजीत भाषांतर करा
पलीकडे
इंग्रजीत भाषांतर करा
सुपरमार्केट
टिप
There is a bank on this street = या गल्लीत एक बँक आहे
1. कित्येक लोक on the street च्या जागी in the street सुद्धा वापरतात
Is there a bank on this street? = काय या गल्लीत एखादी बँक आहे?
2. प्रश्न Is there ने सुरु होतो
इंग्रजीत भाषांतर करा
काय या गल्लीत सुपरमार्केट आहे?
टिप
Is there a bank on this street? = काय या गल्लीत कोणती (एखादी) बँक आहे?
Are there any banks on this street? = काय या गल्लीत बँक आहे ? (any
एकापेक्षाजास्तबँकांसाठी प्रश्न are there ने सुरु होतो
'काय या शहरात कोणतेही चांगले रेस्टॉरंट आहे?'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Is there any good restaurants in this city?
Are there any good restaurants in this city?
Are their any good restaurants in this city?
Are they any good restaurants in this city?
'माझ्या घराच्या बाजूला एक चांगले रेस्टॉरंट आहे'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
There is a great restaurant across from my house
There is a great mall next to my house
There is a great restaurant behind my house
There is a great restaurant next to my house
'माझ्या परिसरात एक खूप चांगले रेस्टॉरंट आहे'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
There are two great restaurants in my neighborhood
There are no great restaurants in my neighborhood
There are a great restaurants in my neighborhood
There is a great restaurant in my neighborhood
There =
is = आहे
a mall = एक मॉल
behind = (च्या) मागे
इंग्रजीत भाषांतर करा
काय आपल्या घराच्या मागे एखादे सुपरमार्केट आहे?
There =
is = आहे
a mall = एक मॉल
behind = (च्या) मागे
' वर्गात माझ्या मागे बसते'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा) ;
sits behind me in the class
sits next to me in the class
sits in front me in the class
sits at my backside in the class
माझ्या घराच्या मागे एक मंदिर आहे
      • is
      • there
      • temple
      • a
      • behind
      • my house
      माझ्या घराच्या जवळ एक मॉल आहे
        • is
        • mall
        • there
        • a
        • near
        • my house
        माझ्या घराच्या जवळ 5 मॉल आहेत
          • there is
          • malls
          • there are
          • 5
          • near
          • my house
          वर्गात च्या पुढे (समोर) बसते
            • the class
            • sits
            • in front of
            • in
            'पुढे / समोर'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
            Behind
            In front
            Under
            Near
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            sits ______
            next
            behind
            under


            फोटो पाहून, योग्य पर्याय निवडा
            The pen is under the notepad
            The pen is next to the notepad


            फोटो पाहून, योग्य पर्याय निवडा
            The red pen is in between the green pen and the black pen
            The red pen is under the green pen and the black pen
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            sits ______
            between
            in front
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            ______
            Are there
            There
            Is there
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            ______
            Is there
            There
            There are
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            ______
            There aren't
            There isn't
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            ______
            Is there
            There are
            गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
            ______
            There is
            There are
            Is
            'मध्ये / मध्यभागी'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
            Behind
            Between
            Under
            Near
            'मंदिर आणि बँकेच्या मध्ये एक पुस्तकांचे दुकान आहे.'चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
            There is a bookstore behind the temple and the bank
            There is a book store across from the temple and the bank
            There is bookstore between the temple and the bank
            There is a bookstore under the temple and the bank
            =
            !
            ऐका
            टिप
            पुढील शब्द